Monday, August 13, 2018

English lessons -1 Learn English in Marathi - Speak English Fluently In 30 Days

English Marathi 
My name is Anurag माझे नाव अनुराग आहे.
I like to play football. मला फुटबॉल खेळायला आवडते.
I am 15 years old. मी 15 वर्षाचा आहे.
I am a student मी विद्यार्थी आहे.
I live in Lajpat Nagar मी लाजपत नगरला राहातो.
Introducing Yourself आपला परिचय देणे
Remember the following words & their meanings खालील शब्द आणि त्यांचे अर्थ लक्षात ठेवा
Word शब्द
Meaning अर्थ
Name नाव
Study अभ्‍यास करणे 
Live रहाणे 
Like आवडणे 
Play खेळणे
Age वय
Explanation स्‍पष्‍टीकरण
When you meet someone for the first time, then they ask you your name, age etc.  जेंव्हा आपण एखाद्याला पहिलेंदा भेटता, तेंव्हा ते आपल्याला आपले नाव, वय इत्यादी विचारतात.
Let's see how we answer these questions आपण या प्रश्‍नांची उत्‍तरे कशी द्यावी ते पाहू या
Question 1 प्रश्न 1 
What is your name? तुमचे नाव काय आहे?
For saying your name you can say- तुमचे नाव सांगण्यासाठी तुम्‍ही  म्हणू शकता-
My name is (your name) My name is (तुमचे नाव)
Example उदाहरण
or किंवा
Question 2 प्रश्न 2 
What is your age? तुमचे वय किती आहे?
For telling your age you can say- तुम्‍ही वय सांगण्यासाठी म्हणू शकता-
I am (your age) years old I am (तुमचे वय) years old
My age is (your age) years My age is (तुमचे वय) years
Question 3 प्रश्न 3
Where do you live? तुम्‍ही कुठे राहाता?
For telling this you can say- हे सांगण्यासाठी आपण म्हणू शकता- 
I live in (name of the place) I live in (जागेचे नाव)
I live in Saket मी साकेतमधे राहातो
Question 4 प्रश्न 4
What do you do? तुम्‍ही काय करता?
There can be many answers to this याची अनेक उत्तरे असू शकतात
Example उदाहरण 
I am a student. मी विद्यार्थी आहे.
I am a housewife. मी गृहिणी आहे
I am a businessman . मी बिजनेसमॅन आहे.
I work in 123 company. मी 123 कंपनीत काम करतो.
Question 5 प्रश्न 5
What do you like? आपल्याला काय आवडते?
What do you like doing? आपल्याला काय करायला आवडते? 
According to your likes there can be many answers to this आपल्या आवडीनुसार याची अनेक उत्तरे असू शकतात
I like to play cricket. मला क्रिकेट खेळायला आवडते
I like to cook. मला स्वयंपाक करायला आवडतो.
I like listening to music. मला संगीत ऎकायला आवडते.
I like to travel. मला प्रवास करायला आवडतो.
I like to read books. मला पुस्तकं वाचायला आवडतात.
I like to watch movies. मला मूवीज बघायला आवडतात.
I like to sing. मला गायला आवडते.
My name is Anurag. माझे नाव अनुराग आहे.
I am 15 years old. मी 15 वर्षाचा आहे.
I am a student. मी विद्यार्थी आहे.
I live in Lajpat Nagar. मी लाजपत नगरमधे रहातो.
I like to play football. मला फुटबॉल खेळणे आवडते.
My name is Sudhir. माझे नाव सुधीर आहे.
I like to read books. मला पुस्तकं वाचायला आवडते 
I live in Delhi. मी दिल्लीत राहातो.
I am 20 years old. मी 20 वर्षाचा आहे.
I am a businessman. मी बिजनेसमॅन आहे.
I like to cook. मला स्वयंपाक करायला आवडतो.

No comments:

Post a Comment