Monday, August 13, 2018

English lessons -7 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

Hindi Marathi Translation
आपका पसंदीदा विषय क्या है? तुमचा आवडता विषय कोणता आहे?
तुम्हारे शिक्षक कौन हैं? तुमचे शिक्षक कोण आहेत?
 राहुल जिम कब जाता है? राहुल जिमला कधी जातो?
आपके पिता अब कैसे हैं? तुमचे वडील आता कसे आहेत?
तुम्हे देर क्यों हुई? तुम्हाला उशीर का झाला?
रोहन कहाँ है? रोहन कुठे आहे?
सूचनात्मक प्रश्न माहितीपर प्रश्न
 'WH' प्रश्नों का प्रयोग होता हो-   'WH' प्रश्नांचा प्रयोग
जब कोई विस्तृत जानकारी लेनी हो जेंव्हा आपल्‍याला तपशीलवार माहिती पाहिजे असते
“WH” शब्द हैं- “WH” शब्द आहेत-
इन्हें “WH Words” कहते हैं क्योंकि इनकी spelling में “Wh” आता है  यांना “WH Words” आपण म्‍हणतो कारण यांच्या  spelling मध्ये “Wh” असते. 
What का हिन्दी में अर्थ है "क्या" इसका प्रयोग होता है – What चा अर्थ आहे 'काय', याचा प्रयोग होतो-
जब किसी के बारे मैं कोई विशिष्ट (specific) जानकारी लेनी हो| जेव्हा आपल्‍याला कशाचीही specific माहिती मिळवायची असेल.
तुम्हारा नाम क्या है? तुमचे नाव काय आहे?
तुम क्या करते हो? तुम्ही काय करता?
तुम्हारा पसंदीदा / प्रिय रंग क्या है? तुमचा आवडता रंग कोणता आहे?
Where का हिन्दी में अर्थ है "कहाँ" इसका प्रयोग होता है – Where चा अर्थ आहे ’कुठे’, याचा प्रयोग होतो - 
जब किसी स्थान के बारे में जानकारी लेनी हो जेंव्हा आपल्‍याला कोणत्‍याही जागेविषयी माहिती पाहिजे असेल
तुम कहाँ रहते हो? तुम्ही कुठे राहता?
वो कहाँ थी? ती कुठे होती?
जिम कहाँ है? जिम कुठे आहे?
When का हिन्दी में अर्थ है "कब" इसका प्रयोग होता है – When चा अर्थ आहे ’केंव्हा’ याचा प्रयोग होतो- 
किसी कार्य का समय जानने के लिए कोणत्याही कामाची वेळ जाणून घेण्यासाठी
तुम कब आओगे? तुम्ही कधी येणार?
वो कब गयी? ती कधी गेली?
तुम जिम कब जाते हो? तुम्ही जिमला कधी जाता?
Why का हिन्दी में अर्थ है "क्यों" इसका प्रयोग होता है – Why चा अर्थ आहे "का". याचा प्रयोग होतो- 
जब कारण जानना हो जेंव्हा कारण माहीत करावयाचे असेल
तुम उदास क्यों हो? तुम्ही दु:खी का आहात?
रोहन क्यों चिल्ला रहा है? रोहन का ओरडत आहे?
तुम दीपक से बात क्यों नही करते? तुम्ही दीपकसोबत बोलत का नाही?
Who का हिन्दी में अर्थ है "कौन" इसका प्रयोग होता है – Who चा अर्थ आहे ’कोण’. याचा प्रयोग होतो-
किसी व्यक्ति के बारे में जानने के लिए कोणत्‍याही व्‍यक्‍तीबद्दल माहिती करुन घेण्यासाठी
वह आदमी कौन था? तो मनुष्य कोण होता?
खाना कौन बना रहा है? स्वयंपाक कोण करत आहे?
कौन सो रहा है? कोण झोपले आहे?
How का हिन्दी में अर्थ है "कैसे" इसका प्रयोग होता है How चा अर्थ आहे ’कसे’, याचा प्रयोग होतो-
किसी कार्य को करने का तरीका जानने के लिए काही करण्‍याची पद्धत माहिती करून घेण्‍यासाठी 
मोहन वहाँ कैसे जाएगा? मोहन तेथे कसा जाणार?
तुम कैसे पहुँची? तुम्ही कसे पोहोंचले?
किसी की परिस्थिति / हालात जानने के लिए कोणाचीही परिस्थिति किंवा अवस्‍था माहिती करुन घेण्यासाठी
तुम्हारी माताजी कैसी हैं? तुमची आई कशी आहे?  
तुम कैसे हो? तुम्ही कसे आहात?
तुम्हारा सबसे अच्छा दोस्त कौन है? तुमचा सर्वोत्‍तम  मित्र कोण आहे?
 आप क्या करते हैं? तुम्‍ही काय करता?
तुम स्कूल कैसे जाते हो? तुम्‍ही शाळेत कशे जाता?
तुम इतने खुश क्यों हो? तुम्ही इतके आनंदी का आहात?
आपका जन्मदिन कब है? तुमचा वाढदिवस कधी आहे?
मेरा फ़ोन कहाँ है? माझा फोन कुठे आहे?

No comments:

Post a Comment