Monday, August 13, 2018

English lessons -4 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

English Marathi Translation
Priya does not play tennis. प्रिया टेनिस खेळत नाही.
They do not live in Mumbai. ते मुंबईत रहात नाहीत.
Rohit does not go to college. रोहित कॉलेजला जात नाही.
He does not sing well. तो गाण चांगल म्हणत नाही.
We do not like apple आम्हाला सफरचंद आवडत नाही.
Negative Sentences  नकारात्मक वाक्य
Do not / Does not का उपयोग करके Do not / Does not चा उपयोग करुन
When we want to show action then use "Do, Does" जेंव्हा क्रिया दाखवायची असेल तेव्हां “Do, Does” चा वापर करावा
The meaning of "Do" and "Does" is to do and 'not' means 'no' “Do” आणि “Does” यांचा अर्थ आहे करणे आणि  “not” चा अर्थ आहे 'नाही'
Both "Does not" and "Do not" means to not do. Does not आणि Do not दोघांचा अर्थ आहे "नाही करणे"
When there is 'not' in the sentence then it is a negative sentence.  जेंव्हा कोणत्याही वाक्यात “not" चा प्रयोग होतो, तेंव्हा त्‍याला नकारात्मक वाक्य म्हणतात.
Do not (don't) and does not make negative sentences Do not (don’t) आणि does not (doesn’t) नकारात्मक वाक्य बनवतात.
Use of Do not, Does not Do not, does not चा प्रयोग 
Doer कर्ता
Verb क्रिया 
Meaning  अर्थ
I don’t play मी खेळत नाही
You don’t play तुम्ही खेळत नाही
We don’t play आपण खेळत नाही
They don’t play ते खेळत नाही
He doesn’t play तो खेळत नाही
She doesn’t play ती खेळत नाही
It doesn’t play हे खेळत नाही
The form of the verb does not change with 'Do not, Does not' Do not , Does notसोबत क्रियेचे रुप बदलत नाही
Meeta does not like homemade food. मीताला घरी तयार केलेले व्‍यंजन आवडत नाही
I do not like this place. मला ही जागा आवडत नाही
He does not eat ice cream. तो आईसक्रीम खात नाही
Rohit does not play with us. रोहीत आमच्यासोबत खेळत नाही
We do not know him. आम्ही त्याला ओळखत नाही.

No comments:

Post a Comment