Monday, August 13, 2018

English lessons -30 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

Rohan studies in college. This college is his. रोहन कॉलेजमधे शिकतो. हे कॉलेज त्याचे आहे.
We play cricket. These are our bats. आम्ही क्रिकेट खेळतो, ही बॅट आमची आहे.
My mother is a teacher. This is her school. माझी आई एक शिक्षिका आहे, ही तिची स्कूल आहे.
This car is mine. ही कार माझी आहे.
I am a doctor. This clinic is mine. मी एक डॉक्टर आहे. हे क्लिनिक माझे आहे.
Showing possession स्वामित्व दाखवणे
Usage of words like mine, yours, his, hers, etc. mine, yours, his, hers इत्‍यादी सारख्‍या शब्‍दांचा प्रयोग 
Words that are used to show possessions related to persons, things  or places असे शब्द जे व्यक्ती, वस्तू किंवा जागेशी संबंधीत अधिकार दाखवण्यासाठी उपयोगात आणले जातात.
Mine माझे
Yours तुमचे
His त्याचे
Hers तिचे
Ours  आमचे
Theirs त्यांचे
This is my bag. ही माझी बॅग आहे
This bag is mine. ही बॅग माझी आहे
This is your bag. ही बॅग तुमची आहे
This bag is yours. ही तुमची बॅग आहे.
This is his/her bag. ही त्याची/तिची बॅग आहे.
This bag is his/hers. ही बॅग त्‍याची/तिची आहे.
This is our bag. हा आमची बॅग आहे
This bag is ours. ही बॅग आमची आहे.
My brother has won the competition. This trophy is his. माझ्या भावाने स्पर्धा जिंकली. ही ट्रॉफी त्याची आहे.
We have bought this laptop. This is ours. आम्ही हा लॅपटॉप खरेदी केला आहे. हा आमचा आहे.
That car is theirs. ही कार त्यांची आहे.
My sister plays with the dolls. These dolls are hers. माझी बहिण बाहुल्यांशी खेळते. ह्या बाहुल्‍या तीच्‍या आहेत. 
This house is mine. हे घर माझे आहे.

No comments:

Post a Comment