Monday, August 13, 2018

English lessons -19 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

He was not happy. तो आनंदी नव्हता.
Meeta was my best friend. मीता माझी सर्वात चांगली मैत्रिण होती.
They were not good neighbours. ते चांगले शेजारी नव्हते.
The soup was very hot. सूप फारच गरम होते.
I was born in Delhi. माझा जन्म दिल्लीला झाला होता.
Past Tense - Usage of 'was', 'were' भूत काळ - 'was' , 'were' चा प्रयोग 
Making Positive sentences सकारात्मक वाक्य तयार करणे 
Making Negative sentences नकारात्मक वाक्य तयार करणे
Usage of Was and Were Was आणि Were  चा प्रयोग
Was and Were are used in the Past Tense (Past Tense) Was आणि Were चा प्रयोग भूतकाळ (Past Tense) मध्ये होतो.
Was and were are used when we do not need to show an action (verb). जेव्हां आपल्याला कसलीच क्रिया (Verb) नसेल दाखवायची, तेव्हां आम्ही  was , were चा वापर करतो.
Like: जसे:
He was intelligent. तो हुशार होता
Rohan was happy to meet with me. रोहन मला भेटून आनंदी होता.
They were ready to come with us. ते आमच्यासोबत येण्यासाठी तयार होते.
Positive sentences (using 'was') सकारात्मक वाक्य (was चा प्रयोग करुन)
He was late for the meeting. त्याला मीटिंगसाठी उशीर झाला होता.
She was at the park. ती पार्कमध्ये होती
I was very hungry. मला खूप भुक लागली होती
It was a beautiful dress. तो एक सुन्दर पोषाख होता
Postive sentences (using 'were') सकारात्मक वाक्य (were चा वापर करुन)
They were late for the meeting. त्‍यांना मीटिंगसाठी उशीर झाला होता.
You were at the park. तू पार्कमध्ये होता.
We were very hungry. आम्हाला खूप भूक लागली होती.
Negative Sentences (using was not) नकारात्मक वाक्य (was not चा प्रयोग करुन) 
He was not late for the meeting. त्याला मीटिंगसाठी उशीर झाला नव्हता.
She was not at the park. ती पार्कमध्ये नव्हती
I was not hungry. मला भुक लागली नव्हती.
It was not a beautiful dress. तो सुंदर  पोषाख नव्हता. 
Negative Sentences (using were not) नकारात्मक वाक्य (were not) चा प्रयोग करुन
They were not late for the meeting. त्यांना मीटिंगसाठी उशीर झाला नव्हता.
You were not at the park. तूम्ही पार्कमध्ये नव्हता.
We were not hungry. आम्हाला भुक लागली नव्हती.
I was born on 15th July 1980. माझा जन्म 15 जुलै 1980 ला झाला होता.
I was at my friend's home. मी आपल्या मित्राच्या घरी होतो.
We were at a party last night. आम्ही काल रात्री एका पार्टीत होतो
My son was very naughty in his childhood. माझा मुलगा त्याच्‍या लहानपणी खूप खोडकर होता.
It was the most memorable day of my life. तो माझ्या जीवनाचा सर्वात अविस्मरणीय दिवस होता.
Rohan was very worried. रोहन फार काळजीत होता.

No comments:

Post a Comment