Monday, August 13, 2018

English lessons -29 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

What time will you sleep? तुम्ही किती वाजता झोपाल?
Why will you go with him? तुम्ही त्यांच्यासोबत का जाल?
How will she reach? ती कशी पोहोंचणार आहे?
Where will the children play? मुलं कुठे खेळतील?
When will he come? तो कधी येईल?
WH' questions in the Future Tense भविष्य काळात 'WH' प्रश्न
Use of "WH" words with 'will' “WH” शब्दांचा वापर 'will' सोबत
Questions that provide some information as answers are called Informative Questions. ज्या प्रश्नांच्या उत्तरांमध्‍ये काहीही माहिती मिळेल, त्यांना Informative Questions म्हणतात
"WH" words are used to form Informative questions, therefore they are also known as "WH" questions. माहितीपर प्रश्न बनवण्यासाठी “WH”शब्दांचा प्रयोग करतात म्हणून या प्रश्नांना "WH" प्रश्न असेही म्हणतात
WH Words with their meanings are given below - WH Words त्‍यांच्‍या अर्थासोबत खाली दिलेले आहे
What काय
Why का
Where  कुठे
Who कोण
How  कसे
When कधी
When will she get up? ती कधी उठेल?
Where will you go on holidays? तुम्ही सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार आहात?
Why will he come late? तो उशिरा का येणार आहे?
What will you do there? तुम्ही तेथे काय कराल?
How will it taste? याची चव कशी असेल?
Who will make coffee? कॉफी कोण बनवणार आहे?
Who will cook? स्वयंपाक कोण करेल?
Why will we go there? आपण तिथे का जाल?
What will you wear? तुम्ही काय घालाल?
Where will they live? ते कुठे राहातील?
How will he feel? त्याला कसे वाटेल?
When will she do her homework? ती आपले होमवर्क कधी करेल?

No comments:

Post a Comment