Monday, August 13, 2018

English lessons -5 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

English Marathi Translation
Is he naughty? तो खोडकर आहे काय?
Are you the owner of this house? आपण या घराचे मालक आहात काय?
Is it your book? हे तुमचे पुस्तक आहे काय?
Are they happy? ते आनंदी आहेत काय?
Is Priya a nurse? प्रिया नर्स आहे काय?
Simple Questions  साधे प्रश्न
Using Is/Am/Are Is/ Am/ Are चा प्रयोग करुन
When you want to ask simple questions whose answers are in 'yes' or 'no' then use Is, are, am  जेंव्हा आपल्याला साधे प्रश्न विचारायचे असतील ज्यांचे उत्तर हो किंवा नाही असतील तेंव्हा Is, are , am चा उपयोग करा.
We use Is, are, am in those questions where we do not use verb Is, are , am चा उपयोग त्या प्रश्नांमध्ये होतो ज्‍यामधे आपण कोणत्‍याच verb उपयोग करत नाही
Is her father a doctor? तिचे वडील डॉक्टर आहेत काय?
Is her mother an advocate? तिची आई वकील आहे काय?
Choosing among Is, Am, Are Is, Am, Are मधुन निवडणे 
Selection of Is, Am, Are depends on doer Is / Are/ Am ची निवड Doer (करणारी व्यक्ति) वर अवलंबून आहे.
Is he happy? तो आनंदी आहे काय?
Is she happy? ती आनंदी आहे काय?
Is it happy? हे आनंदी आहे काय?
Yes, he is. हो, तो आहे.
Yes, she is. हो, ती आहे.
Yes, it is.  हो, हे आहे.
No, he is not नाही, तो नाहीये.
No, she is not. नाही, ती नाहीये.
No, it is not. नाही, हे नाहीये.
Are you happy? तुम्‍ही आनंदी आहात काय?
Are we happy? आपण आनंदी आहोत काय?
Are they happy? ते आनंदी आहेत काय?
Yes, I am. हो, मी आहे.
Yes, we are. हो, आम्ही आहोत.
Yes, they are.  हो ते आहेत.
No, I am not. नाही, मी नाहीये.
No, we are not. नाही, आम्ही नाहीत.
No, they are not. नाही, ते नाहीत.
Am I late? मी लेट आहे काय?
Yes , you are. हो, तुम्‍ही आहात.
No, you are not. नाही, तुम्‍ही नाहीत.
Is Meeta your friend? मीता तुझी मैत्रीण आहे काय?
Are they your friends? ते तुमचे मित्र आहेत काय?
Are they your neighbours? ते तुमचे शेजारी आहेत काय?
Is Rohan a good boy? रोहन चांगला मुलगा आहे काय?
Is she beautiful? ती सुन्दर आहे काय?

No comments:

Post a Comment