Monday, August 13, 2018

English lessons -17 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

Nidhi is the most beautiful girl. निधी सर्वात सुंदर मुलगी आहे.
This question is the most difficult. हा प्रश्न सर्वात अवघड आहे.
Giraffe is the tallest animal. जिराफ सर्वात उंच प्राणी आहे.
Mohan is the bravest boy. मोहन सर्वात धाडसी मुलगा आहे.
This watch is the most expensive. हे घड्याळ सर्वात महाग आहे.
Comparison between three or more than three persons or things तीन किंवा जास्त लोक किंवा वस्तूंमध्‍ये तुलना
Usage of words like tallest, longest, shortest, etc. tallest, longest, shortest इत्यादी शब्दांचा प्रयोग
Introduction ओळख
Superlative Degree  - Used to compare one single quality between three or more persons or things  Superlative Degree चा प्रयोग तीन लोक किंवा वस्तूंमधील एका गुणाची  (Quality) तुलना करण्यासाठी केला जातो.
Superlative Degree can be formed in two ways: Superlative Degree दोन प्रकारे तयार केली जाते :
By putting "est" after Adjectives विशेषणानंतर “est” लाऊन
By putting "most" before Adjectives विशेषणाच्या आधी “most” लाऊन
We usually use "est" after small Adjectives to form Superlative Degree आपण सामान्यत: Superlative Degree तयार करण्यासाठी छोट्या विशेषणानंतर 'est'  लावतो
Big मोठा
Small छोटा 
Tall उंच
Cold थंड
Hot गरम
Examples उदाहरणे
Ram  is the tallest boy in the class. राम वर्गामधे सर्वात उंच मुलगा आहे.
They  are the richest family in the city. ते शहरातले सर्वात मोठे दुकान आहे.
This is the biggest shop in the market. हे बाजारातले सर्वात मोठे दुकान आहे.
Beautiful सुंदर
Difficult अवघड 
Intelligent हुशार 
Popular लोकप्रिय 
Ram is the most intelligent student in the class. राम वर्गामधे सर्वात हुशार मुलगा आहे
Maths  is the most difficult subject. गणित सर्वात अवघड विषय आहे.
Sachin Tendulkar  is the most popular cricketer in the world. सचिन तेंडुलकर जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे.
Who lives closest to the school? शाळेच्या सर्वात जवळ कोण राहाते.
Aditi is my best friend. अदिती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे.
February is the shortest month of the year. फेब्रुवारी वर्षातील सर्वात लहान महिना आहे.
Rita has the longest hair in our family. आमच्या कुटुंबात रीताचे केस सर्वात लांब आहे
This is the latest model. हे सर्वात नवीनतम मॉडल आहे.

No comments:

Post a Comment