Monday, August 13, 2018

English lessons -2 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

English Marathi Translation
Nisha lives in Kalkaji. निशा कालकाजीमधे रहाते.
She likes to read books. तिला पुस्तकं वाचायला आवडतात.
She teaches English. ती इंग्रजी शिकवते.
She is a teacher. ती शिक्षिका आहे.
She is 25 years old. ती 25 वर्षाची आहे.
Introducing Others इतरांचा परिचय
The words which describe actions are called 'Verbs' असे शब्द जे क्रियेचे वर्णन करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात.
For example उदाहरणार्थ
come येणे
go  जाणे
eat  खाणे
sleep झोपणे
do  करणे
Use of Verb क्रियापदाचा उपयोग
Use of Verb (see the table given below) क्रियापदाचा उपयोग (खालील Table बघा)
Doer कर्ता
Hindi Meaning हिन्दी अर्थ 
Form of Verb क्रियापदाचा प्रकार 
Example उदाहरण 
I मी
You तुम्ही/आपण
We आपण
They ते 
He तो
She ती
It  ते
I play मी खेळतो
You play तु खेळतो
We play आम्ही खेळतो
They play ते खेळतात
He plays तो खेळतो 
She plays  ती खेळते
It plays ते खेळतात
Remember लक्षात ठेवा
When we talk about a man, woman, some animal, bird, non-living thing etc. then we add 's', 'es', 'ies' after the verb. जेंव्हा आपण एका पुरुष, स्त्री, काही  प्राणी, पक्षी, निर्जीव वस्तु इत्यादींबद्दल बोलतो, तेंव्हा आपण verb नंतर 's', 'es', 'ies' जोडतो.
Nisha lives in Kalkaji.  निशा कालकाजीमधे रहाते.
She is 25 years old ती 25 वर्षाची आहे.
She is a teacher ती शिक्षिका आहे.
She teaches English. ती इंग्रजी शिकवते.
She likes to read books. तिला पुस्तकं वाचायला आवडतात.
My mother wakes up at 6:00 am. माझी आई सकाळी 6:00 वाजता उठते.
My father goes to office at 10:00 am. माझे वडील सकाळी 10:00 वाजता ऑफिसला जातात.
Meera writes novels. मीरा नॉवेल लिहिते.
My brother plays tennis. माझा भाऊ टेनिस खेळतो.
Rohan is an engineer. रोहन एक इंजीनियर आहे.
He eats vegetarian food. तो शाकाहारी अन्‍न खातो.
He likes to listen to music. त्याला संगीत ऎकायला आवडते.

No comments:

Post a Comment