Monday, August 13, 2018

English lessons -28 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

Will Rohit play football? रोहित फुटबॉल खेळेल का?
Will they come today? ते आज येतील का?
Will we learn English? आपण इंग्रजी शिकाल का?
Will you sell your car? आपण आपली कार विकाल का?
Will Amita stay with us? अमिता आपल्यासोबत मुक्‍कम कराल का?
Future Tense भविष्य काळ
Usage of 'will' in simple sentences सोप्‍या प्रश्‍नांमध्‍ये will' चा प्रयोग 
Usage of 'will' in simple sentences Will चा प्रयोग 
Used to ask simple questions in the future tense with answers as "yes or no". याचा उपयोग भविष्यकाळात सोपे प्रश्न विचारण्यासाठी असतो ज्याचे उत्तर ’होय किंवा नाही’ असते.
Future Tense - To make simple questions भविष्य काळ - सोपे प्रश्न बनवणे
These questions begin with "Will". हे प्रश्न “Will” पासून सुरु होतात
Will you live in Saket? तुम्ही साकेतमधे राहाल का?
Will Shalini learn English? शालिनी इंग्रजी शिकेल का?
Will Rohit come late? रोहित उशिरा येईल का?
Will they reach on time? ते वेळेवर पोचतील का?
Will we celebrate his birthday? आपण त्याचा वाढदिवस साजरा करणार आहोत का?
Will it work? हे कामी येईल का?
Will we eat Pizza? आपण पिज्जा खाऊया का?
Will they go to Chandigarh? ते चंडीगढला जातील का?
Will Supriya clean her room? सुप्रिया तिच्‍या खोलीला साफ करेल का?
Will you cook dinner tonight? आज रात्रीचे जेवण तुम्ही तयार कराल का?
Will Anurag help us? अनुराग आपली मदत करेल का?

No comments:

Post a Comment