Monday, August 13, 2018

English lessons -11 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

ENGLISH  Marathi Translation
She is not coming with us. ती आमच्यासोबत येत नाही.
Rohan is not playing tennis. रोहन टेनिस खेळत नाही.
I am not going to office. मी कार्यालयात जात नाही.
They are not eating. ते खात नाहीत.
We are not watching TV. आम्ही टीवी पाहात नाहीत. 
Use of 'not' in simple sentences  साध्‍या वाक्यांमध्ये 'not' चा प्रयोग 
“Not” चा अर्थ आहे "नाही"
These words are used to make negative sentences हे शब्द नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी प्रयोगात येतात
In order to make negative sentences in present continous tense then add 'not' after the verb Present Continuous Tense मधे नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी क्रियेच्या आधी “not” लावावे
I am not playing cricket. मी क्रिकेट खेळत नाही.
We are not going to the market. आम्ही बाजारात जात नाहीत. 
They are not sleeping. ते झोपत नाही.
You are not singing. तुम्ही गात नाही. 
He is not waiting for you. तो तुमची वाट पहात नाही.
She is not reading a novel. ती नॉवेल वाचत नाही.
Sunita is not working now. सुनीता आता काम करत नाही.
Preeti is not talking to me. प्रिती माझ्याशी बोलत नाही.
It is not raining. पाऊस पडत नाही.
We are not selling our car. आम्ही आमची कार विकत नाहीत.
We are not going home. आम्ही घरी जात नाहीत.

No comments:

Post a Comment