Monday, August 13, 2018

English lessons -12 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

ENGLISH Marathi Translation
Are you studying? तुम्ही अभ्यास करत आहात का?
Is he playing? तो खेळत आहे का?
Is it raining? पाऊस पडत आहे का?
Are we going there? आपण तेथे जात आहोत का?
Are they going? ते जात आहेत का?
simple questions साधे प्रश्न
pay attention लक्ष द्या
To ask questions about actions that are taking place in the present tense, we use 'Is, are, am  वर्तमानात होत असलेल्या कोणत्याही क्रियेबद्दल प्रश्न विचारण्यासाठी Is, Are, Am चा प्रयोग केला जातो.
Is, are, am are used in those questions whose answers are in yes or no Is, Are, Am चा प्रयोग त्या प्रश्नांसाठी होतो ज्यांचे उत्तर "हो" किंवा "नाही" असते.
Is she coming ? ती येत आहे का?
Is he participating in the competition? तो स्पर्धेत भाग घेत आहे का?
Is it raining? पाऊस येत आहे का?
Are you going? तुम्‍ही जात आहात का?
Are they playing? ते खेळत आहेत का?
Are we waiting for them? आपण त्यांची वाट बघत आहोत का?
Am  I looking beautiful? मी सुंदर दिसत आहे का?
Is he getting late? त्याल उशीर होत आहे का?
Are you going? तुम्‍ही जात आहात का?
Are we inviting Mr. Kapoor? आपण मिस्टर कपूर यांना निमंत्रित करत आहोत काय?
Are they missing their old home? त्यांना त्‍यांच्‍या जुन्‍या घराची आठवण येत आहे का?
Is Ruchi coming to the party? रुची पार्टीत येत आहे का?

No comments:

Post a Comment