Monday, August 13, 2018

English lessons -27 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

It will not rain today. आज पाऊस पडणार नाही.
You will not go out. तुम्ही बाहेर जाणार नाही
I will not open the door. मी दार उघडणार नाही
We will not wait for him. आम्ही त्याच्यासाठी वाट पाहाणार नाही.
Priya will not sing. प्रिया गाणार नाही.
Future Tense भविष्य काळ 
Using "will not" in sentences वाक्यात "will not" चा वापर
Simple Future Tense साधा भविष्य काळ
"Will not" is used to describe something which is not going to happen in the future. भविष्यात होणारी कोणत्‍याही घटनेचे वर्णन करण्‍यासाठी "Will Not" चा प्रयोग केला जातो
Format - Negative Sentences संरचना - नकारात्मक वाक्य
I will not meet him tomorrow. मी त्याला उद्या भेटणार नाही.
They won’t goto his wedding. ते त्याच्या लग्नाला जाणार नाही.
He won’t come. तो येणार नाही.
Anuradha won’t talk to you. अनुराधा तुमच्याशी बोलणार नाही.
We won’t be late. आपल्याला उशिर होणार नाही.
It won’t rain. पाऊस येणार नाही.
लक्षात ठेवा- Simple Future Tenseमधे नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी “Will not (won’t)" चा उपयोग केला जातो. 
The base form of the verb is used with "Will not (won't)". “Will not (won’t)" सोबत सुद्धा Verb च्या Base form असतात.
Nikhil will not study Maths tomorrow. निखिल उद्या गणिताचा अभ्यास करणार नाही. 
I will not learn French. मी फ्रेंच शिकणार नाही.
The children will not play. मुले खेळणार नाहीत.
Mohan will not play football. मोहन फुटबॉल खेळणार नाही..
Anuradha will not call me. अनुराधा मला फोन करणार नाही.

No comments:

Post a Comment