Monday, August 13, 2018

Learn English through Marathi language

ENGLISH Marathi
 I live in Mumbai. मी मुंबईत राहातो.
I study in Modern Public School. मी मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये शिकतो.
Rakesh is a professor. He teaches Maths. राकेश प्रोफेसर आहे. तो गणित शिकवतो.
Priya is a homemaker. She lives in Pune. प्रिया एक गृहिणी आहे. ती पुण्यात राहाते.
Sneha is not a singer. स्नेहा गाणारी नाही आहे.
They are not happy. ते आनंदी नाहीयेत.
Rahul doesn’t play volleyball.  राहुल वॉलीबॉल नाही खेळत.
I don’t like his behaviour. मला त्यांचा व्यवहार आवडत नाही.
Is this your house? हे आपले घर आहे काय?
Are they your guests? ते आपले पाहुणे आहेत काय?
Does this train go to Jaipur?  ही ट्रेन जयपुरला जाते काय?
Do you know Amit?  आपण अमितला ओळखता काय?
What is your name? आपले नाव काय?
Who is that man? तो मनुष्य कोण आहे?
When does he go to college? तो कॉलेजला कधी जातो?
Where do you live? आपण कुठे राहाता?
He always comes late. तो नेहेमीच उशिरा येतो.
I never go there. मी तिथे कधीच जात नाही.
Isha is playing outside.  ईशा बाहेर खेळतेय.
My sister is studying. माझी बहिण अभ्यास करतेय.
He is not playing with me. तो माझ्या सोबत खेळत नाहीये.
She is not singing. ती गात नाहीये.
Are the children making noise? मुले हल्ला करताहेत काय?
Is he studying? तो अभ्यास करतोय का?
What are you doing? आपण काय करत आहात?
Where are you going? आपण कुठे जात आहात?
Tell the time - 2:15 वेळ सांगा - 2:15
Tell the time - 2:45 वेळ सांगा - 2:45
He is sitting on the chair. तो खुर्चीवर बसलाय.
The plane is flying in the sky. विमान आकाशात उडत आहे.
His house is smaller than my house. त्याचे घर माझ्या घरापेक्षा लहान आहे.
Priya is more beautiful than Sonia. प्रिया सोनियापेक्षा जास्ती सुरेख आहे.
Rose is the most beautiful flower. गुलाब सर्वात सुन्दर फूल आहे.
Jupiter is the biggest planet. गुरु सर्वात मोठे ग्रह आहे.
There are many mangoes in the basket टोपलीत खूप सारे आम्बे आहेत.
I don’t have much information. मला जास्ती माहिती नाहीये.
His house was very clean. त्याचे घर खूपच स्वच्छ होते.
These books were not available. हे पुस्तक उपलब्ध नव्हते.
Sushmita opened the door. सुष्मिताने दार उघडले.
We played football. आम्ही फुटबॉल खेळलो.
I went to the park yesterday. मी काल पार्कमध्ये गेलो होतो.
They sat on the chair. ते खुर्चीवर बसले.
I did not play football yesterday. मी काल फुटबॉल नाही खेळलो.
I did not go there. मी तिथे नाही गेलो.
Were they in the park? ते पार्कमध्ये होते काय?
Was the weather cold? मौसम थंड होता काय?
Did you eat something? आपण काही खाल्ले?
Did he return your books? त्याने तुझे पुस्तक परत केले का?
Where did he go? तो कुठे गेला होता?
When did Ravi come? रवि कधी आला होता?
I will play cricket tomorrow. मी उद्या क्रिकेट खेळणार.
I will study English in the morning. मी सकाळी इंग्रजी वाचणार.
He will not come today. तो अआज नाही येणार.
I will not go to Agra tomorrow. मी उद्या आगर्र्याला नाही जाणार.
Will Sheetal come home today? शीतल आज घरी येणार आहे काय?
Will we study Maths? आपण गणित शिकणार आहोत काय?
When will you go to school? आपण शाळेत कधी जाणार?
What will you do tomorrow? आपण उद्या काय करणार आहात?
This house is mine. हे घर माझे आहे.
This bag is his. हा बैग त्यांचा आहे.

No comments:

Post a Comment