Monday, August 13, 2018

English lessons -10 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

ENGLISH Marathi Translation
The children are playing. मुले खेळत आहेत. 
My brother is studying. माझा भाऊ अभ्यास करत आहे.
My father is sleeping. माझे वडील झोपले आहेत.
I am eating. मी खात आहे.
My mother is cooking. माझी आई स्वयंपाक करत आहे.
Simple Sentences साधे वाक्य
Pay attention लक्ष द्या
When we talk about an action that is going on then we add 'ing' after the verb  जेंव्हा आपण होत असेलेल्‍या क्रियेबद्दल बोलतो, तेव्हां Verb नंतर “ing” लावतात.
Making Sentences वाक्य बनवणे
I am playing cricket. मी क्रिकेट खेळत आहे.
We are going to the market. आम्ही बाजारात जात आहोत.
They are sleeping. ते झोपले आहेत.
You are singing. तुम्ही गात आहात.
He is waiting for you. तो तुमची वाट पाहात आहे.
She is reading a novel. ती नॉवेल वाचत आहे.
The children are shouting. मुलं ओरडत आहेत.
I am going home. मी घरी जात आहे.
Rohan is playing cricket. रोहन क्रिकेट खेळत आहे.
We are waiting for the bus. आम्ही बसची वाट पाहात आहोत. 
Shobha is making the cake. शोभा केक बनवत आहे.
They are talking about you. ते तुमच्‍याबद्दल बोलत आहेत. 

No comments:

Post a Comment