Monday, August 13, 2018

English lessons -24 Learn English through Marathi language - Speak English Fluently In 30 Days

Did he enjoy the party? त्याने पार्टीत मजा केली होती का?
Did it rain here yesterday? काल येथे पाऊस आला होता का?
Did you watch TV yesterday? तुम्ही काल टीवी बघितला का?
Did Meeta lock the door? मीताने दाराला कुलुप लावले का?
Did Rohan talk to his father? रोहन आपल्या वडीलांशी बोलला का?
Past Tense भूतकाळ 
Usage of 'did' in simple questions साध्‍या प्रश्‍नांमधे 'did' चा प्रयोग 
Usage of 'did' Did चा प्रयोग 
Used to ask simple questions in the Past Tense with "yes or no" as answers. हे भूतकाळाच्‍या अशा साधे प्रश्‍न विचारण्‍यासाठी वापरले जाते, ज्यांचे उत्तर ’हो’ किंवा ’नाही" असते.
Used in sentences where Verb is used. त्या वाक्‍यामधे वापरले जाते ज्‍यात Verb चा वापर झालेला असतो
Like -  जसे
Did Meeta lock the door? मीताने दाराला कुलुप लावले का?
Did Rohan talk to his father? रोहन आपल्या वडीलांशी बोलला का?
Please note -  कृपया नोंद घ्‍या 
To Lock' and 'To Talk' are verbs in these questions. या प्रश्नांमध्ये "कुलूप लावणे" आणि "बोलणे" ही क्रियापदे आहेत.
Did - Question Format, these questions begin with 'did' Did - प्रश्न स्वरूप , हे प्रश्न Did पासून सुरु होतात.
Did you live in Saket? तुम्ही साकेतमधे राहात होतात काय?
Did Shalini learn English? शालिनी इंग्रजी शिकली का?
Did they reach on time? ते वेळेवर पोहोंचले होते का?
Please remember - The base form of the verb comes with 'did', not the past form. कृपया लक्षात ठेवा – “Did” सोबत Verb चा  Base form येतो, Past form नाही
Question - By using "Were" प्रश्न – “Were” चा प्रयोग करुन
Were you there? तुम्ही तेथे होतात का?
Were they happy to see you? ते आपल्याला बघून आनंदी होते का?
Were we very naughty? आपण खूप खोडकर होतो का?
Did Ravi watch a movie yesterday? रवीने काल सिनेमा पाहिला का?
Did we make a lot of noise? आम्ही खूपच आवाज केला का?
Did she pass the exam? तिने परीक्षा पास केली का?
Did you do your homework? तुम्ही होमवर्क केले का?
Did you sleep well? तुमची झोप चांगली झाली का?

No comments:

Post a Comment